आयुष्यातली प्रत्येक गोष्ट , प्रत्येक भाव , हरएक संवेदना जगलेल्या , एक आदर्श गुरु, आदर्श भाऊ , आदर्श तत्ववेत्ता , आदर्श मित्र, सर्वशक्तिशाली पण सर्वात विनम्र, जगातल्या सर्व ज्ञानाचे मूळ , मोहक , सर्वाना भावणारा , भगवान श्रीकृष्ण यांना नमन .
टीम अव्यक्त अभिजीत कडून सर्व वाचकांना जन्माष्टमी च्या शुभेच्छा !
0 टिप्पण्या