"अव्यक्त अभिजीत"
"अव्यक्त अभिजीत ह्या ब्लॉगिंग वेबसाईट वर आपले मनःपूर्वक स्वागत ! "
व्यक्त करता न आलेलं असं काही मनातलं, माझ्या तुमच्या आयुष्यातलं !आयुष्याच्या डोहातली काही आवर्तने !
आम्ही इथे शब्दात उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. हा ब्लॉग सामान्य माणसाच्या आयुष्यातल्या साध्या साध्या घटनांना शब्दरूप करण्याचा छोटासा प्रयत्न !
अभिजीत मोहिते (अव्यक्त अभिजीत)
मुख्य संस्थापक आणि संपादक
मुख्य संस्थापक आणि संपादक
ही एक मराठी ब्लॉग वेबसाईट असून इथे तुम्हाला जीवनात घडत असलेल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टींची मेजवानी वाचायला मिळणार आहे. लेखक 'अभिजीत मोहिते' यांच्या मराठी कथा , मराठी लघुकथा , मराठी लेख , मराठी साहित्य अश्या शब्दरचनेच्या मेजवानीचा आपण सर्वानी लाभ घ्यावा.
अव्यक्त अभिजीत ने लिहिलेलया मराठी कथा , मराठी लघुकथा , मराठी लेख , मराठी साहित्य ह्या ब्लॉग वर उपलब्ध आहेत.
0 टिप्पण्या