चंद्रावर पाऊल ठेवणारे अंतराळवीर -
१. निल आर्मस्ट्रॉंग - अपोलो ११ - जुलै २१, १९६९
२. बझ आल्ड्रिन - अपोलो ११ - जुलै २१, १९६९
३. पिट कॉनरॅड - अपोलो १२ - नोव्हेंबर २०, १९६९
४. एलन बिन - अपोलो १२ - नोव्हेंबर २०, १९६९
५. एलन शेफर्ड - अपोलो १४ - फेब्रुवारी ६ , १९७१
६. एडगर मिचेल - अपोलो १४ - फेब्रुवारी ६ , १९७१
७. डेव्हिड स्कॉट - अपोलो १५ - जुलै ३१, १९७१
८. जेम्स इर्विन - अपोलो १५ - जुलै ३१, १९७१
९. जॉन यंग - अपोलो १६ - एप्रिल १९, १९७२
१०. चार्ल्स ड्यूक - अपोलो १६ - एप्रिल १९, १९७२
११. जीन कार्नन - अपोलो १७ - डिसेंबर ११, १९७२
१२. हॅरिसन Schmitt - अपोलो १७ - डिसेंबर ११, १९७२
Disclaimer : वरील माहिती हि इंटरनेट च्या विविध संकेतस्थळांवरून घेतली आहे. काही तफावत असल्यास क्षमस्व !

0 टिप्पण्या