Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी स्टेटस - Marathi Status

























मित्र कधी खर खोटं नाही बघत मित्र फक्त मैत्री बघतो. 

- अव्यक्त अभिजीत


 माणूस पण सरड्यासारखा रंग बदलायला लागला तर बिचारया सरड्याने कुठं जायचं ?

                                                                                                                      अव्यक्त अभिजीत




जेव्हा लोक तुम्हाला विचारतात तू का एवढा चेंज झाला तेव्हा त्यांना विचारायचं , 
बाबांनु तुम्ही तरी कुठे पहिल्यासारखे राहिलात ?
 अव्यक्त अभिजीत





निकृष्ट दर्जाचे अन्न आणि निकृष्ट दर्जाची माणसं स्वास्थास हानिकारक असतात. माणसं ओळखायला शिका 

                                                अव्यक्त अभिजीत





"मैत्री करणं आणि मैत्री टिकवणं यातला फरक ज्याला कळला त्याला खरी मैत्री कळली"  

अव्यक्त अभिजीत




" हल्ली मैत्री सुद्धा खूप नाजूक झाली आहे 
हलक्याश्या वाऱ्याच्या झुळकेने सुद्धा तिला तडा जातो. " 
- अव्यक्त अभिजीत 


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या